महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड

जालना प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी दिगंबर गुजर यांची फेरनिवड राज्याध्यक्ष वसंत मुंडे,यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे , राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , राज्य संघटक संजय भोकरे, विभागीयअध्यक्ष वैभव स्वामी यांनी एका नियुक्तपत्राद्वारे ही निवड करण्यात आली असून संघटनेच्या ध्येय धोरणाच्या आधीन राहून आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याचे काम करावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
या निवडीबद्दल गुजर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.