माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघाता टोला:

130

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

प्रतिनिधी:(जालना)शरद पवार म्हणतांत की,राम मंदिर बांधुन कोरोना जाणार नाही.पण,राम मंदिर हा संपूर्ण देशाच्या श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, पण मग राज्य सरकारने मंत्र्यांना नव्या गाड्या देऊन कोरोना जाणार आहे का? असे परखड भाष्य नाव न घेता शरद पवारांना टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

(तुकाराम राठोड सावंगी तलाव)

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new