आयपीएल 2020 टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत पतंजली ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

खेळ जगत न्यूज ब्युरो – इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर VIVOनं यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोज नवनवीन नावं समोर येत आहेत.

भारत-चीन सीमेवरील वादानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही ( बीसीसीआय) दबाव वाढत होता. त्यामुळे त्यांना यंदा आयपीएलच्या टायटल स्पॉन्सर म्हणून VIVOनं माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता IPL 2020 ही आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. VIVOच्या माघारीनंतर आता टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी उतरण्याचा विचार करत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new