शाहरुखने आपल्या ऑफिसची चार मजली इमारत दिली कोविड सेंटरला

Get real time updates directly on you device, subscribe now.

मनोरंजन न्यूज ब्युरो – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने जवळपास 3 महिन्यांपूर्वीच आपले ऑफिस BMCला दिले आहे. लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी क्वॉरांटाईन सेंटर करण्यात आले आहे. शाहरुख खानचे ऑफिस आता गंभीर रुग्णांसाठी ICUमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. शाहरुखने एप्रिलमध्ये आपल्या ऑफिसची चार मजली इमारत बीएमसीला दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new