रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती

Get real time updates directly on you device, subscribe now.

न्यूज जालना ब्युरो दि २८ :- कोरोना विषाणू च्या पाश्वभुमीवर जेष्ठा गौरीच्या पुढे विविध आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात हेच निमित्त साधुन येथील कु श्रध्दा कुलकर्णी हिने सामाजिक भान ठेवत कोरोना विषाणू चा परिनाम दाखवणारी व त्या साठी प्रयत्न करणारे कोरोना योध्दे डॉक्टर, पोलीस यांचे योगदान दाखवत तोंडाला मास्क लावणे, हातात हात न देणे वारंवार हात धुणे सोशल,डिस्टन्सिगचे नियम पाळणे आदी माहीती रांगोळी तुन साकारली आहे. श्रध्दा ही कुंभार पिंपळगाव चे सकाळ चे पत्रकार लक्ष्मीकांत कुलकर्णी याची कन्या आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new