जालना तालुक्यातील कारला येथे दारूबंदी विरोधी पथकाची धडक कारवाई

९ हजार पाचसे रुपयांचा मुद्धेमाल जप्त

206

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

न्यूज जालना / संपादक दिगंबर गुजर दि १२

जालना तालुक्यातील पो.स्टे मौजपुरी हद्दीत असलेल्या कारला गावात दारूची अवैध विक्री करणाऱ्या एका महिलेस विशेष पथकाने कारवाई केली .ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली असून यावेळी ९ हजार १०० रुपयाचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे

जालना तालुक्यातील कारला गावात अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती दारूबंदी विरोधी पथकाला मिळाली होती .मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी गावात जाऊन धाड मारली

त्यावेळी एका महिलेकडून ९ हजार १०० रुपयाची देशी दारू चा मुद्धेमाल जप्त करून मौजपुरीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कार्यवाही पो.अ.एस.चैतन्य , अपर पो.अ.समाधान पवार , पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पो उप नि संपत पवार ,स.पो.उप.नि विश्वनाथ भिसे पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे पोकाॕ , दिपक पाटील,पो.का रवी मेहेत्रे, मपोना अलका केंद्रे,रत्नमाला एडके चालक धोडीराम मोरे यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new