पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या ७० व्या वाढदिवसानिमीत्ताने सेवा सप्ताह

Get real time updates directly on you device, subscribe now.


बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ

केंद्रीय मंत्री . खा. रावसाहेब पा. दानवे जिल्हाध्याक्ष आमदार संतोष भाऊ दानवे आणि आमदार नारायण कूचे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या ७० व्या वाढदिवसानिमीत्ताने सेवा सप्ताहाचे उदघाटन आमदार नारायण कूचे साहे यांच्या हस्ते करण्यात आले सप्ताहाचा पहीला दिवस फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला समाज कल्याण वस्तीगृह (कोविड-१९) सेंटर व ग्रामीण रूग्णालय बदनापूर येथे ७० रुग्णाना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपस्थीत शिदे नायबतहसीलदार, डॉ. सोंळूके साहेब, डॉ. कदम मॅडम, बद्रीनाथ पठाडे, हरीशचंद्र बाबा शिंदे, भगवान मात्रे, पदमाकर जऱ्हाड,विलास जऱ्हाड, जगन्नाथ बारगाजे, देवचंद बहूरे , संदीप पवार, भाऊसाहेब वैदय, डॉ.घूनावत, बंजरग वैदय, सतीश साबळे, व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित हॊते

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new