घनसावंगी तालुक्यातील या गावात 14 नविन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

Get real time updates directly on you device, subscribe now.

घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर

घनसावंगी तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असुन आज तालुक्यात 14 रुग्ण नविन वाढले असुन घनसावंगी स्थानिक 5 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहेत यामध्ये एक 6 वर्षीय मुलगी व 4 वर्षाच्या मुलाचा समावेश असुन असे एकूण 10 जन तसेच पिंपरखेड बु येथील 45 वर्षीय व्यक्ती तर कुंभार पिंपळगाव येथील 3 महिलांचा समावेश असुन आज नव्याने 14 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर झाली आहे तर आता ग्रामीण भागात हे प्रमाण अधिकच दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new