प्राथमिक शाळेच्या १ ते ८ विद्यार्थ्यांची परीक्षा आता व्हाट्सअप वर होणार :

Get real time updates directly on you device, subscribe now.

लॉकडाउन मुळे शिक्षण विभागाचा निर्णय.

घनसावंगी न्यूज :

सध्या कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे राज्‍यभरात सदेश भरले संचारबंदी डाऊन करण्यात आले आहे यामुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत त्यातच शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप द्वारे परीक्षा घेण्याचे ठरवले असून २० एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान हि परीक्षा पालकांच्या मोबाईल वरुन घेण्यात येणार आहे.
घनसावंगी तालुक्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करुन पालकांना अभ्यासक्रम पाठवायचा आहे.तसेच दिलेल्या अभ्यासक्रमानुसार नियमित सराव व्हावा यासाठी माहिती पाठवून विद्यार्थ्यांचा सराव होईल व गुणवत्ता वाढीस मदत होईल हे उद्दिष्ट समोर ठेवून हा निर्णय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे अशी माहिती घनसावंगी पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी बा ना सोळंके यांनी जालना न्यूज शी बोलताना दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new