जागतिक पर्यावरण दिनानीमित्त राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले वृक्षारोपण

95

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

दिल्ली वृत्तसंस्था दि ५ – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!
वृक्षमित्र व्हा; निसर्गमित्र व्हा; झाडे लावा ;झाडे जगवा असा संदेश देत आज जागतिक पर्यावरण दिनानीमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी नविदिल्ली येथील 11 सफदर जंग रोड येथिल शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new