घनसावंगी तालुका

दारुबंदी पथकाने १४२०० रुपयांची दारु केली जप्त

बबनराव वाघ उपसंपादक : घनसावंगी तालुक्यातील बोररांजनी येथे दारुबंदी पथकाने रविवार रोजी सकाळी १० वाजता छापा मारुण १४२०० रुपयांची गावठी दारु,रसायण,देशी दारु व विदेशी दारु जप्त केली.दारुबंदी पथकाला बोररांजनी येथे अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची माहीती मिळाली होती यावर दारुबंदी पथकाने घटनास्थळी छापा मारुण सर्व मुद्देमाल जप्त केला व आरोपी अविनाश भीमराव पवार  व भीमराव पवार रा .बोररांजनी ता.घनसावंगी जि .जालना यांच्या  विरुध्द घनसावंगी  पोलीस ठाण्यात  गुण्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एस.चैतन्य सर अपर पो.आ.समाधान पवार, पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पो उप नि संपत पवार, स.पो.उप.नी भिसे,पो.हे.का.फुलचंद हजारे,ना.पो.का आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे पो.का. किशोर जाधव, दिपक पाटील मपोका.अलका केंद्रे, रत्नमाला एडके चालक मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक