जाफराबाद तालुकाशेतीविषयक

अकोलादेवमध्ये शेतातील औषधी फवारणीसाठी बनविले कमी खर्चात यंत्र.

अकोलादेव / बि. डी. सवडे जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील सुक्षित बेरोजगार तरूण दत्तु अंबादास सवडे या शेतकर्‍यांने कमी खर्चात व कमीवेळा शेतातील औषधी फवारणी, खते पेरण्याचे यंत्र, गवत. निंदनी यंत्र, कोळपणी यंत्र विकसित केले आहे.

या यंत्रामुळे कमी मजुर व जास्त काम होत असल्याने गावातील अणेक शेतकरी हे यंत्र विकत घेऊन शेतात जास्त कामे करीत यामुळे या तरूण शेतकर्‍यांच्या गॅरेज मध्ये शेतकरी प्राथेक्षिक पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. या यंत्राला एक छोटे बारीक चाक बसविले असल्याने एक माणुस सहज हे यंत्र हाताळु शकतो. त्यामुळे अकोलादेव या शेतकऱ्यांचे कौतुक करीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक