जालना जिल्हा

भाजपा कडून 2500 पत्रे पोस्टात, त्या वक्तव्याचा निषेध


गौरव बुट्टे /जालना
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अयोध्या मधील होणाऱ्या राम मंदीर बाबत केलेले चुकीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून जय श्री राम लिहलेली 2500 पत्र भाजपा युवा मोर्चाच्या च्या वतीने पोस्टातुन पाठविण्यात आले आहे .


याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुजित जोगस, जेष्ठ भाजपा नेते जवाहर तुल्ले, नारायण पवार, पंकजदादा कुलकर्णी, पुष्कर कदम, मधुसुदन दंडारे, रमेशदादा गायकवाड, सुशील ढोले, सचिन गाडे ,राहूल पळसपगार, विनोद दळवी पाटील, करण निकाळजे, अमोल खडके , सागर आर्य, जितु मुटकुळे, रवि दांडगे,व समस्त भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक