जालना जिल्हा

जिल्ह्यात ९३ कोरोना बाधीताची रविवारी भर – जिल्ह्याची संख्या आता १८५७

संपादक दिगंबर गुजर /न्यूज जालना दि २६- जालना रुग्णालयात एका साठ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला आहे. तर रविवारी ९३ जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे समोर आले असून कोरोनामुक्त झालेल्या ६७ रुग्णांना रविवारी रुग्णालयातुन डिस्चार्ज देणायत आला आहे.तर जिल्ह्यातील एकूण संख्येतील १२२२ जणांनी कोरोनावर आतापर्यंत यशस्वी मात केली आहे. जालना शहरातील गुडलागल्ली परिसरातील निमोनिया व उच्च रक्तदाब चा भास होत असल्याने दि २० जुलै रोजी ६० वर्षीय पुरुषाला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर २६ जुलै ला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे रविवारी प्राप्त अहवालात त्या मयत पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आलेला आहे यात आरपीरोड -०४ ,बिहारीलालनगर -०३ , कालीकुती -०३ , प्रितीसुधा नगर -०३ , रंगारगल्ली -०२ . क्रिश्चन कॉलनी -०१ , मधुबन कॉलनी -०१ , चार्वापुरा -०१ , सिव्हीलक्लब जवळ -०१ , बुन्हाणनगर ०१. नाथबाबा गल्ली -०१ , संजाजीनगर -०१ दादावाडी ०१.सिव्हिल निवासस्थान ०१ , अग्रेसन नगर ०१ , विद्युत नगर ०१ , रहेमान गंज ०१ , रहिमनगर ०१.राम मंदीर रेल्वे स्टेशन रोड ०१ , डबल जीन ०१ , भवानी नगर ०१. मोदीखाना ०१.सोनलनगर ०१ , चौधरी नगर ०१.गांधीनगर ०१ , लक्ष्मीनगर ०१ , समर्थनगर ०१ , रामनगर ०१. लक्कडकोट ०१ , अकोला ता.बदनापूर ४. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को ०२ , जळगाव सपकाळ ०२ , पळसखेड ता.सिंदखेडराजा १.अंबड नाडेकर चौक अंबड १. कवाडे गल्ली अंबड १. खरपुडी कृषी विज्ञान केंद्र ता.जालना १.भडगाव ता.भोकरदन भोकरदन शहर २ , आलमगाव १. मत्सोदरी कॉलनी अंबड १. त्रिंबक नगर देऊळगाव राजा १.विडोळी ना.मंता १.पिरगबवाडी ता.घनसावंगी १ , बदनापूर १ , नागेवाडी -०२ व जालना शहर -२३ अशा एकूण ८६ व्यक्तीच्या स्वबचा व अंटीजेन तपासणीद्वारे ०७ व्यक्तींचा अशा एकुण ९३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जलनाशी बोलताना दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक