Breaking News
घनसावंगी तालुका

वैद्य नारायण इस्वळे यांचे निधन


कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील रहिवासी वैद्य नारायण रामभाऊ ईस्वळे (80) यांचे सोमवारी (दि.27) निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांवर आयुर्वेदीक उपचार करीत होते.

अत्यंत अल्पदरात त्यांनी जुनाट आजार असलेल्या शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना दुरूस्त केले. रात्री 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ.परमेश्‍वर, डॉ. रामेश्‍वर इस्वळे यांचे ते वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक