बदनापूर तालुका

पत्रकार हा समाजाचा कणा मा.आ.संतोष सांबरे

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ

बदनापूर तालुक्यामधून कोरोणा महायोद्धा म्हणून काम करणारा सर्वप्रथम म्हणजे पत्रकार वर्ग हा म्हणजे अंधारातला योद्धा सर्वकाही ही उपकरणाचे सामाजिक कार्यक्रमाचे ,व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं निर्भीड, निष्पक्ष, वृत्तपत्र छापणारे, सर्वप्रथम पत्रकार यांचे माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार संतोष सांबरे यांनी पत्रकारांचा सन्मान आणि गौरव केला पत्रकार हे समाजाचा कणा आहे आणि असे प्रतिपादन मा.आ .सांबरे यांनी यावेळी केले


यावेळी बदनापूर मधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आनंद इंदानी,किशोर सिरसाठ, अमृत तारो, संदीप पवार सह अनेक पत्रकाराचा यांचा शाल आणि श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक