भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात युरियाची टंचाई,कृषी विभागाला शेतकर्यांचे निवेदन

  मधुकर सहाने : भोकरदन

  भोकरदन तालुक्यात गेल्या महिणाभरापासुन युरिया खताची टंचाई मोठ्या प्रमात असुन,काही दुकानदार जास्त दराने खत विक्री करत असल्याने शेतकर्यांना युरीया खत उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी दि.२७ जुलै रोजी कृषी विभागाला शेतकर्यांनी निवेदन देवुन मागणी केली.

  या निवेदनात पुढे म्हटले आहे की,भोकरदन तालुक्यात गेल्या महिणाभरापासुन युरीया टंचाई असुन,अनेक कृषी सेवा केंद्रावाल्यांनी युरिची मोठ्या प्रमाणात गोल्डावुन साठवणुक करुन शेतकर्यांना हे दुकानदार जास्त दराने युरीया खत विक्री करत आहे.

  या निवेदनाची कृषी विभागाने तात्काळ दखल घेवुन शेतकर्यांना युरीया उपलब्ध करुन द्यावा नसता शेतकरी हतास झाल्यास सरळ शेतकर्यांची स्वाक्षर्या घेवुन थेट मंञालयात उपमुख्यमंञी आजित पवार,बच्चु कडु,रोहीत पवार यांना १ हजार शेतकर्यांची पञ पाठवु असे या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर नारायण लोखंडे,जनार्दन तळेकर,तुळसिराम साबळे,गजानन सुरासे अदि शेतकर्यांच्या साक्षर्या आहेत.

भोकरदन तालुक्यात दर वर्षी कृषी दुकानदार युरियाची युरियाची टंचाई दाखवुन शेतकर्यांची युरिया खत जास्त भावाने विक्री करतात,तालुक्यातील दुकानदारांचे गोल्डाउन कृषी विभागाने तपासणी करुन शेतकर्यांना युरिया खत उपलब्ध करुन द्यावे व दोषी दुकानदारांचे लायसेन रद्द करावे.

तुलसिराम साबळे : शेतकरी बरंजळा साबळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक