भोकरदन तालुका

मुखपट्टी नाही भोकरदनमध्ये १३० जनावर कारवाई

मधुकर सहाने : भोकरदन

कोरोनाचे नियम तोडुन भोकरदन शहरात बिनदास्त फिरणार्या नागरीकांवर दि.२८ जुलै रोजी नगर परिषद व भोकरदन पोलिस पथकाने आज १२ वाजेपासुन भोकरदन शहरातील बसस्थानक परिसर,छञपती शिवाजी महाराज चौक परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात सुरवात केली,अचानक चालु केलेल्या या कारवाईला १३० नागरीकांना प्रति व्यक्ती २०० रुपये प्रमाणे २६ हजाराचा दंड वसुल करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे साहेब यांचे पथक व ,नगर पालिकेचे आडे साहेब, बबन अप्पा , विश्वजित गवते,अमित गुंटूक,बजरंग घुळेकर,गणेश बैरागी, अंबादास इंगळे, पळसपगार, पुणेकर, सरकटे, रईस कादरी, कैलास जाधव, सोमनाथ बिरारे, गोवर्धन सोनवणे,परसराम ढोके, अदि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक