Breaking News
जाफराबाद तालुका

जाफराबाद तालुक्यातील माहोरा प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी विना!

माहोरा : रामेश्वर शेळके

जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वेधकीय अधीकारि गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी रुग्णातुन केले जात आहे. मात्र रुग्णांची गैरसोय होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे मागणी होत आहे.

गेल्या १५ ते २० दिवसा पासुन माहोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टर नसल्यांने प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन व प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण तपासणी करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी नसल्याने येथील आरोग्य केंद्र वाऱ्यावर चालत आहे .माहोरा जिल्हा परिषद सर्कल चे गांव असुन जवळ पास माहोरा परिसरात २५ खेडी असुन या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी नसल्याने फारच अडचणी निर्माण होत आहे .वरिष्ठनि लक्ष देण्याची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक