भोकरदन तालुका

गणेश सपकाळ यांना कोवीड योध्दा म्हणून सन्मान पञ.

पिंपळगाव रेणुकाई प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील सामाजिक कार्येकर्ते गणेश पंडितराव सपकाळ यांना पोलीस बाँईज असोशियशनच्या वतीने सन्मान पञ देऊन गौरविण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या काळात गावात तसेच परिसरात आपल्या जिवाची पर्वा न करता गणेश सपकाळ यांनी उल्लेखनीय कार्य करुन समाजात याबाबत जनजागृती करुन नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.कोरोना योद्धा सन्मान पञ देऊन गौरव झाल्या बद्दल.भाजपा तालुकाध्यक्ष राजेद्र देशमुख,जिल्हा परिषद सुभाष देशमुख,पोलीस पाटील गणेश निकम,समाधान देशमुख,मोतीराम नरवाडे,रामकृष्ण आहेर,हरिभाऊ आहेर,अजय देशमुख. आदीनी सपकाळ यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक