भोकरदन तालुका

सेठ एकनाथ भगवानदास काबरा मराठी विद्यालय इयत्ता 10वी चा निकाल 100%

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण.

दि. 29 जुलै जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील सेठ एकनाथ भगवानदास काबरा मराठी विद्यालय टेंभुर्णी च्या शाळांची यशाची परमरा कायम राखत या वर्षी शाळेचा निकाल अपुतपूर्व लागला असून एकूण 39 विद्यार्थी पैकी 39 विध्यर्थी पास झाले असून

.त्यापैकी प्रथम क्रमांक कु रोहिणी कैलास जमधडे.85.40% दुसरा क्रमांक.कु संगीता कैलास गायकवाड.84.80% तृतीय क्रमांक. रेणुका ठमाजी भागवत.83.20% तर इतर सर्व विध्यर्थी विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झाले आहे.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थीचे संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख सचिव नंदलाल काबरा संचालक प्रा दत्ता देशमुख मु अ ज्ञानेश्वर सुरुशे सह सर्व संचालक मंडळाने सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.


तसेच संस्थेचे सचिव नंदलाल काबरा यांनी शाळेचे मु अ ज्ञानेश्वर सुरुशे व शिक्षक यांचे पुष्पगुच्छा देऊन अभिनंदन केलं.या यशामध्ये शाळेचे मु अ ज्ञानेश्वर सुरुशे सह शिक्षक गजानन कोरडे अनिल देशमुख रवींद्र साळवे शकील तडवी काळे मॅडम संतोष पवार रामेशवर सांगळे मधुकर देशमुख संतोष उगले शिवराज मस्के नंदकिशोर लहाने ज्ञानेश्वर मुळे शिवाजी सवडे रामेश्वर जोशी इत्यादि ने मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक