घनसावंगी तालुका

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते घनसावंगीत वृक्षारोपण

घनसावंगी / प्रतिनिधी

घनसावंगी येथील पंचायत समिती परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी जी एम जाधव, गटशिक्षणाधिकारी रविंद्र जोशी, एस डी मांटे, अंगणवाडी सुपरवायझर सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक