भोकरदन तालुका

जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे १०वी परिक्षेत घवघवीत यश

मधुकर सहाने : भोकरदन


भोकरदन तालुक्यातील वाडी येथिल जवाहर माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडल औरंगाबाद यांनी मार्च/,एप्रिल 2020 मधे घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे. शाळेचा 100 % ,निकाल लागला आहे.

शाळेतुन , प्रथम क्रमांक नितिन कान्होबा सोनवणे 92.40%
द्वतीय क्रमांक श्रीकांत अनिल चव्हाण 91.60%
तृतीय क्रमांक सागर विष्णु सुराशे 89.60% निकाल लागला आहे शाळेमधील मधील 12 विद्यार्थी विशेष प्रावीण्य तर 16 विद्यार्थी प्रथम श्रेणी मधे उतीर्ण झाले आहे सर्व यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन व पुढील वाटचालीस संस्थेचे सचिव माजी सभापती लक्ष्मण दळवी अध्यक्ष कासाबाई लक्ष्मण दळवी प्रशासिक अधिकारी आनंद वाघ मुख्याध्यापक पी.ई.शिंदे, आर.एस.तिड़के,एस.बी.निकम,बी.एस. सिरसाठ,जी.पी.सपकाळ,एस. आर.वावधने,एस.एस.पगारे,पी.पी वाघमारे,एच.के.कळम आदि ने अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक