घनसावंगी तालुका

देवी रेणुका माध्यमिक विद्यालयाचे एस.एस.सी.बोर्डे परिक्षेत घवघवीत यश.

कुंभार पिंपळगाव – प्रतिनिधी
देवी रेणुका माध्यमिक विद्यालय,देवी दहेगाव विद्यालयाचा, मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या SSC बोर्ड परीक्षेचा निकाल 93.23% लागला आहे. एकूण 86 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 80 विद्यार्थी ऊतीर्ण झाले.

यामध्ये विशेष प्राविण्या सह (14) प्रथम श्रेणीत (29) द्वितीय श्रेणीत (32) तर तृतीय श्रेणीत ( 05) विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.या मध्ये, सर्व प्रथम कु.चव्हाण पुजा विलास (89.40) सर्व प्रथम शिंदे युवराज सोपान (89.40%) सर्वद्वीतीय कु.माने शितल तुकाराम (84.00%) व सर्व तृतीय गाडेकर (82.40%)तर

सर्व या सर्व ऊतीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी तौर, संस्थेच्या सचिव सौ. किरणताई तौर, संस्थेचे उपाध्यक्ष धिरजसिंह तौर, संस्थेचे संचालक डॉ सूरजसिंह तौर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद कर्‍हाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अार्दड अार.अाय.,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक