भोकरदन तालुका

श्री शिवाजी विद्यालयाची निकालाची परंपरा कायम

मधुकर सहाने : भोकरदन


मार्च २०२० च्या इयत्ता 10 वी परिक्षेत श्री शिवाजी विद्यालय भोकरदन शाळेचा 99.60 % निकाल लागला असून शाळेमधून एकूण 253 विद्यार्थी बसले त्यापैकी 252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाळेमधून
प्रथम क्रमांक प्रांजल सोमिनाथ सोनवणे – 95%
द्वितीय क्रमांक – पल्लवी विजय गिरणारे – 94 . 80 %
तृतीय क्रमांक – रूपाली आप्प्पासाहेब बोर्डे . – 94. 40%
याच प्रकारे 90% पेक्षा जास्त 18 विद्यार्थी व 80% पेक्षा जास्त 119 विदयार्थी गुण घेवून उत्तीर्ण झाले .
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे , आमदार संतोष दानवे, निर्मलाताई दानवे, रेणुताई दानवे, आशाताई पांडे , प्रशासकीय अधिकारी शालीकराम गोरे , प्राचार्य विकास वाघ , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी सर्वांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक