परतूर तालुका

मुख पट्टी नसणाऱ्यावर परतूर नगरपालिकेची कारवाई


दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर परतूर नगरपालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई करीत हजारो रुपयांचा दंड वसूल केला. विना मास्क फिरणार्‍या नागरीकावर नगरपालिकेच्या पथकाने मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शना खाली विना मास फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई करून हजारो रुपयाचा दंड वसूल केला व मोटारसायकल वरून डबल सीट फिरणाऱ्या वर सुध्दा कारवाई करण्यात आली.

या मध्ये विना माक्स दंडात्मक कारवाई पथक प्रमुख चंद्रकांत खनपटे ,शिवदास चव्हाण ,रवींद्र सुलाने, शिवशंकर चिमणगुंडे ,प्रकाश हिवाळे, दीपक वेडेकर ,सुनील जाधव, महादेव खाटीकमारे ,पोलीस कर्मचारी दळवी ,व होमगार्ड उमेश सुरसुरवाले यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून हजोराचा दंड वसूल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक