बदनापूर तालुका

चनेगाव दे भराडखेडा बंद पडलेले काम चालु करा,स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

मधुकर सहाने : भोकरदन

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चनेगांव पाटी ते धामणगाव ते हिवरा राळा ते आन्वी ते भराडखेडा रोडचे काम सहा महिने पासून बंद पडले आहे पावसात रस्ता खड्ड्यात गेले आहे शेतकरी व शेतमजूर ते जा करतांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्वरीत रोडचे काम त्वरीत चालू करा नसता स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार शोले स्टाईल आंदोलन करुन धामणगाव येथील पाण्याच्या टाकीवरून उड्या टाकु असे निवेदनात म्हटले आहे,तरी संबधीत विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.या निवेदनावर निवृत्ती शेवाळे,आशोक मुटकुळे,शिवनारायण पडुळ,मंजाराम म्हस्के,बद्री कुमकर,दत्ता पडुळ,संतोष खरात अदि सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या साक्षर्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक