भोकरदन तालुका

गजानन सुरासे यांची अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना तालुका अध्यक्ष पदी निवड

मधुकर सहाने : भोकरदन

अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानदेव शिंदे तसेच प्रदेशाध्यक्ष शैलेश तुळशीराम तुपे यांनी गजानन सुरासे यांचे सामाजिक काम पाहुन सुरासे यांच्यावर विश्वास टाकुण तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. दिलेल्या पदाचा योग्य परी शेतक-याच्या दिनदुबळयाच्या हितासाठी लढीण व शेतक-याला गोर गरीबाला न्याय मिळवुण देण्यासाठी व चागल्या पध्दतीने काम करुन शेतकर्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी ही निवड करण्यात आली असुन या निवडीबद्दल गजानन सुरासे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक