घनसावंगी तालुका

कु.पिंपळगावची यशवंत करियर अकॅडमीची पहिल्याच वर्षी भरारी

कुंभार पिंपळगाव- यशवंत करिअर अकॅडमी कुंभार पिंपळगाव शहरामध्ये पहिल्याच वर्षामध्ये 10वी आणि 12वी सायन्स चा उत्कृष्ट आणि 100% निकाल देणारी एकमेव अकॅडमी ठरली आहे . यात पहिल्याच वर्षात 10वी आणि 12वी बोर्डात उत्कृष्ट यश प्राप्त केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अकॅडमी कडून अभिनंदन करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांचे यश हीच आमची ओळख ‘ असे ब्रीद वाक्य असलेल्या यशवंत करियर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनि भरारी घेतली आहे हे सर्व श्रेय विद्यार्थी हे अकॅडमी च्या शिक्षकांना देत आहेत. अकॅडमी चे यशवंत 2020 चे विद्यार्थी
  • भक्ती रमेश शिंदे..94.80% 1• जाधव आकाश – 91.20% 2• शिंदे युवराज – 89.40% 3• तौर गायत्री – 88.20% 4• जाधव पूजा – 88.00% 5• सोळंके अंकिता – 86.40% 6• सुरासे विशाल – 84.40% 7• आधूडे शीतल – 84.40% 8• ठोंबरे दर्शन – 84.40% 9• दाभाडे संजीवनी – 83.20% 10• सोळंके वैभव – 83.00% 11• गाडेकर आशिष – 82.40% 12• ढवळे श्रद्धा – 81.40% 13• शेख इब्राहिम – 81.20 14• जार देवका – 79.40% 15• चाफले निकीता – 79.40% 16• मुळे रितेश – 79.20% 17• शिंदे नीता -79.00% 18• गुजर अचल – 77.40% 19• शिंदे विशाल – 76.80% 20• नीचळ चैतन्य – 74.20% 21• ठोंबरे सागर – 73.80% सर्व विद्यार्थ्यांचे यशवंत अकॅडमी कडून स्वागत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक