Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्हा कोरोना बाधीत आकडा 2100 पार

बुधवारी रात्री जालन्यात कोरोनाची संख्येत 25 ने वाढ

न्यूज जालना ब्युरो-दि 30

जालना जिल्ह्यात2 कोरोना चे आणखी 25 रुग्णांचा कोरोना बाधीत अहवाल बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे यामुळे जिल्ह्याची संख्या आता 2100 पार झाली असून यात सर्वाधिक रुग्ण संख्या ही जालना शहरातील आहे हे मात्र विशेष

कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 2100 टप्पा पार केला आहे. काल गेल्या 25 तासात 69 जणांचा अवहाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

यात रात्री उशिरा आणखी 25 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 65 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मूत्यु झाला असून, एकुण बळीचीं संख्या 65 वर पोहचली आहे.पॉझिटिव्ह आलेल्या 25 रुग्ण समर्थनगर जुना जालना 3, दुःखीनगर व शिवाजीनगर प्रत्येकी 2, रामनगर, मम्मादेवी नगर, वैभव कॉलनी, कडबी मंडी, अलंकार रोड, शिवाजी पुतला, रमाई नगर, रेल्वे स्टेशन, रामनगर पोलिस कॉलनी, कचेरी रोड जुना जालना, अग्रसेन नगर, जवाहरबाग, रामनगर ख्रिस्ती कैम्प, मिशन क्वॉर्टर प्रत्येकी 1 तर उर्वरित मध्ये भोकरदन 2, हिवराफाटा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जालना कोरोना अपडेट
➡️एकुण बाधित 2122
➡️बरे झाले 1360
➡️उपचार सुरू 615
➡️प्रलंबित नमुने 69
➡️मृत्यू 65

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक