Breaking News
जालना जिल्हा

गुरुवारी जालन्यात 24 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना / जालना जिल्ह्यात आज गुरुवारी सकाळी 24 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.या मुळे जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या आता 2121 इतकी झाली असून 1360 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आज गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जालना शहरातील समर्थनगर मध्ये 3 रुग्ण आढळून आले असून शिवाजी नगर,दुःखीनगर या भागात प्रत्येकी 2 तसेच रामनगर जालना, ममादेवी नगर,वैभव कॉलनी,कडबीमंडी,अलनकार रोड, रामनगर पोलीस कॉलनी,मिशन क्वॉर्टर, शिवाजी महाराज पुतळा परिसर,रमाई नगर,रेल्वे स्टेशन, कचेरी रोड, अग्रेसन नगर,जवाहर बाग, रामनगर ख्रिस्ती केम्प या भागातील प्रत्येकी 1 तर जालना तालुक्यातील हिवरा फाटा येथील 1 आणि भोकरदन शहरातील 2 रुग्णांचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक