Breaking News
जालना जिल्हा

सगळ्या विषयांत 35 मार्क; मुलानं ‘असं’ जमवलं गुणांचं गणित

न्यूज जालना ब्युरो -राणी उच्चेगाव

दहावीच वर्ष म्हंटल की शैक्षणिक वाटचालीचा टर्निंग पॉईंट म्हणायला काही हरकत नाही.नुकताच आज दुपारी 1 वाजता दहावीचा(SSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला.सगळ्यांच विद्यार्थ्यांच्या भुवया आपला निकाल पाहण्यासाठी उंचावल्या होत्या.

सर्वच विषयात 35 मार्क आणि 35 टक्के घेऊन उत्तीर्ण होण्याची करामत छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुश नगर महाकाळा जि. जालना येथील एका विद्यार्थ्याने केली.35 टक्के का होत नाही पण त्याने आपल्या गुणपत्रिकेवर पास चा शिक्का मोर्तब केला.सध्या सोशल मीडियावर त्याचे मार्क चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक