Breaking News
बिड जिल्हा

गेवराईत अनेक विद्यार्थ्यांनी केले घवघवीत यश संपादन

गेवराई /गोपाल चव्हाण

नुकताच ऑनलाईन ईयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला यात गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकर्याचा मुलगा ढालेगावातुन प्रथम स्वयम अशोक तौर या विद्यार्थ्यांनी 99,80 टक्के घेऊन यश संपादन केले आहे तर दुतीय प्रदुम्न अशोक तौर 90,20 टक्के आणी तृतीय निघील भारत तौर 88 ,80 टक्के घेऊन घवघवीत यश संपादन केले

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकर्याचा मुलगा स्वयम अशोक तौर या विद्यार्थ्यांनी दहावीत 99,80 टक्के घेऊन घवघवीत यश संपादन केले तसेच दुतीय प्रदुम्न अशोक तौर 90,20 टक्के तृतीय निघील भारत तौर 88, 80 टक्के घेऊन हे तिन्ही विद्यार्थानी ढालेगाव व गेवराई तालुक्याच नाव लौकीक केला आहे हे तिन्ही विद्यार्थी लातुर येथे शिक्षण घेत होते या विद्यार्थ्यांनी ढालेगाव व ग्रामीण भागाचे नाव लौकीक केल्याबद्दल गावातुन सर्व कौतुक होत आहे तसेच दिल्ली तेथील सुप्रिम कोर्टांचे प्रसिद्ध वकिल मा दिलीपजी आण्णासाहेब तौर यांच्या कङुन रोख रक्केमेचे बक्षीस देऊन लवकरच सन्मानीत करण्यात येणार आहे मा जि प सदस्य आण्णासाहेब दादा तौर , सरपंच आरुण दादा तौर, अशोक तौर , मा उपसरपंच भिमा शंकर तौर, युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, मा सरपंच बाबासाहेब तौर , मा सरपंच देवीदास तौर, मा सरपंच मा बंङु काका तौर,मा भिमराव धायघुङे, उपसरपंच तुकाराम चोपङे, किरन शिंदे,राजु नाङे दत्ता नाङे, भारत तौर, बालासाहेब (बालुका) तौर , बंङु तौर , मा उपसरपंच गंगाधर तात्या तौर,अर्जुन पिटुशेट तौर, शाम तौर , आर ङि तौर , बालासाहेब तौर,मोहण तौर , हनुमंत तौर, शरद शिंदे ,अर्जुन तौर, विजय तौर , सह सर्व गावकर्यानी अभिनंदन केले आहे

रामपुरी माध्यमिक विद्यालयातुन मोहीणी तौर प्रथम दुतीय कोरङे वैष्णवी आणी तृतीय सोनाली पवार

गेवराई तालुक्यातील रामपुरी मा विद्यालयात 10 वी बोर्डाचा निकाल 93.82% लागला असुन प्रथम : कु तौर मोहीनी दिपक 83.60% व्दितीय : कु कोरडे वैष्णवी ज्ञानोबा 79.60% तृतीय : कु पवार सोनाली गणेश 76%या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनीचे अभिनंदन केले आहे

गेवराई तालुक्यातील रामपुरी मा विद्यालयातुन दहावीत प्रथम तौर मोहीणी दिपक 83,60 % दुतीय कोरङे वैष्णवी ज्ञानोबा 79,60% तृतीय पवार सोनाली गणेश 76 % या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे संस्थेचे अध्यक्ष मा आमदार अमरसिंह पंडित साहेब, संस्थेचे सचिव श्री जयसिंह पंडित साहेब, जि प माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या सह माजी सभापती पाटीलबा मस्के मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार, मा सरपंच अमरसिंह मस्के, राष्ट्रवादी सेल ता अध्यक्ष सुभाष दादा मस्के युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , उपसरपंच सय्याजी पवार , चेरमन अनिल पवार, आण्णासाहेब मस्के, विलास आप्पा मस्के, महादेव अंबुरे, पप्पुसेठ लखोटिया, पप्पु महाराज पवार, अॅङ ज्ञानेश्वर मस्के, उदयसिंह मस्के संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री गोरकरसर, श्री डावकर सर, श्री हातोटे सर,श्री गोगुलेसर मुख्याध्यापक शरनांगत सर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी मित्र
तसेच गावातील आजी माजी , सरपंच ,उपसरपंच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,सेवा सहकारी सोसायटी चे आजी माजी चेअरमन तथा सदस्य गावातील सर्व शिक्षण प्रेमी युवक मित्र व नागरिक, पञकार बंधू तसेच गावातील सर्व नागरिकांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीचे हार्दिक अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक