मंठा तालुका

तळणी जिल्हा परिषदेचा ६५ टक्के निकाल कु. साक्षी जनकवार प्रथम


न्यूज तळणी (ता मंठा) : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शालान्त परीक्षा इयत्ता १० वी चा निकाल जाहिर झाला . यात पत्रकार राघुसिंग जनकवार यांची मुलगी साक्षी राघूसिगं जनकवार हिने ९१.२०% घेत प्रथम क्रमाक मिळविला तर कु. वैष्णवी एकनाथ पन्हाळकर ९०.२०% घेत व्दितीय तसेच रूषीकेश सुभाष येऊल ८९ .२०% घेत तृतीय आला आहे . या यशाबद्दल सरपंच उद्धवराव पवार, सामाजिक कार्यकर्त कैलास खंदारे, युवासेनेचे ज्ञानेश्वर सरकटे, राष्ट्रवादीचे कैलास सरकटे, भीमशक्तीचे गौतम सदावर्ते, भाजपाचे दारासिंग चव्हाण, ग्रा पं . सदस्य रितेश चंदेल, मुख्याध्यापक एल.डि. चव्हाण, आर. एल.चव्हाण , अभिमान्य बायस त्यांनी अभिनंदन केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक