जाफराबाद तालुका

नवभारत शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण

दि.30 जुलै जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील श्रीमती जे. बी. के. विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 96.60% इतका लागला.

यावेळी संस्थने गुणवंत विधर्थ्यांच्या घरी जाऊन आई वडील सह विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री शेख जमीर सर, संस्थेचे संचालक, निकम सर, संचालक श्री सांगुळे सर, संचालक श्री प्रा. दत्ता देशमुख, यांनी गुणवंतांचा त्यांच्या, गावी, वाडी वस्ती, शेतात, जाऊन, संस्थेच्या वतीने, कौतुक केले, पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. संस्था, संस्थेचे पदाधिकारी, आपल्या घरी आल्या मुळे, मुलांचा आंनद द्विगुणित झाला. असे मत राष्ट्रवादी चे तालुखा अध्यक्ष रामधन पाटील कळंबे यांनी व्यक्त केलं.यावेळी त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक