Breaking News
मंठा तालुका

मंठ्यात तालुक्यात पूणे रिर्टण व्यक्तीचा मुत्यू

न्यूज तळणी (ता मंठा) : मंठा तालुक्यातील दुधा येथे पूणे रिर्टण एका व्यक्तीचा गुरुवारी दुपारी २ वाजेदरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे .

सदरील व्यक्ती ही रा दूधा तां मंठा असे नाव असुन सदर व्यक्ती पूणे येथील खेड तालुक्यातुन बुधवारी रात्री गावी आला होता . सदर कुंटूब शेतात राहते . त्यांचा पश्चात आई – वडिल, पत्नी व एक मुलगी आहे . या घटनेची माहीती तहसीलदार सुमन मोरे व तालुका आरोग्य अधिकारी दिपक लोणे यांना दुपारी देण्यात आली . त्यानंतर सांयकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने प्राथमिक तपासणी केली . त्यात ‘तो ‘ कोरोना पॉझीटींव असल्याच्या रिपोर्ट आल्याचे सरपंच यांनी सांगितले आहे.

परंतु गुरुवारी दुपारी सदर्भित वक्तीचा मृत्यु झाला आहे त्याच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक