Breaking News
भोकरदन तालुका

मुख्याधिकारी घोलप यांच्यावर घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचा काळ्या फिती लावुन जाहीर निषेध

मधुकर सहाने : भोकरदन

अंबडचे मुख्याधिकारी सागर घोलप यांच्यावर घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचा भोकरदन नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने नगर परिषद समोर काळ्या फिती लावुन जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी व्ही. जी.आडे, कीशोर ढेपले ,बि .बि. जाधव, विश्वजित गवते, ईगळे शिगंल ,आरेफ , अजिम, रमेश पजाब जाधव, अमित गुट्टक, नरवडे , मापारी ,सतोष राठोड, परसराम ढोके, बजरंग घुळेकर, बैरागी समिर , विजु दाडगे.अदिंनी या अविश्वास ठरावाचा काळ्या फिती लावुन निषेध केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक