Breaking News
भोकरदन तालुका

वसंतराव दादा देशमुख यांच्या हस्ते उतिर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 
पिंपळगाव रेणुकाई न्यूज दि ३१
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा रेणुकादेवी शिक्षण संस्था, कै. अण्णासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मा. वसंतराव दादा देशमुख प्रशासकीय महाविद्यालय यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांचे इतर मान्यवरांच्या वतीने कौतुक करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव भास्करराव देशमुख, कोषाध्यक्ष बबनराव गाढे, ज्येष्ठ नागरिक उत्तमराव नरवाडे, रेणुका देवी विद्यालयाचे प्राचार्य जी एच राव , बि जी गाढे, एस के बावस्कर, एस के आहेर , बी बी सपकाळ , लेखणार , पैठणे मॅडम, संस्थेचे संचालक अमोल देशमुख तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यालया समोरील परिसर पालक. प्रतिष्ठित नागरिक. व विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक