भोकरदन तालुका

पिक विमा भरण्याची तारीख वाढवून द्या -कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची मागणी

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तहसिल कार्यालय येथे कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने तहसिलदार संतोष गोरड यांना पिक विमा भरण्याची तारीख वाढवुन देण्याबाबत निवेदन देण्यात आले..
यावेळी तहसिलदार यांनी येत्या 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी धनंजय घायवट,सागर निर्मळ,वैभव कोलते,कृष्णा बोरडे,किशोर पाबळे,सुदर्शन जाधव आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक