जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात या ठिकाणी आढळले 62 जण कोरोना बाधित

न्यूज जालना ब्युरो – जालना जिल्ह्यातील आठ तालुका व शहर मिळून शुक्रवारी एकुण ४८ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे १४ व्यक्तींचा अशा एकुण ६२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात शहरातील तेरापंथी भवन -१ , सुखधाम नगर -१ , भवानी नगर -४ , दानाबाजार -१ , कडबी मोहल्ला -१ , बजरंग दाल मिल -१ , जांगडा नगर -१ , रामनगर ख्रिस्ती कँप -१ , ख्रिश्चन कॉलनी -१ , प्रशांती नगर -१ , एमएसईबी कॉलनी -१ , रामनगर पोलीस कॉलनी -१ , मूर्तीवेस -१ , जमुना नगर -२ , भाजी मंडई जूना जालना -१ , अयोध्यानगर -१ , अकोला तांडा ता.जाफ्राबाद -३ , अंबड शहर -४ , शहागड -३ , साष्टपिंपळगांव -२ , वाळकेश्वर -१ , राणीउंचेगाव १ , रांजणी -४ , चिंचोली -१ , देउळगांवराजा -१ , बूटखेडा -४ , नूतन कॉलनी भोकरदन -३ , महेश नगर सेलू -१ , असे एकुण ४८ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे १४ व्यक्तींचा अशा एकुण ६२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली . यात काल रात्री व आज साायंकाळी परत चा अहवाल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक