जाफराबाद तालुका

वरुड बु येथील करडेल वाडी रस्ता केला शेतकऱ्यांनी स्वखर्चातून

वरुड बु प्रतिनिधी विठ्ठल वाघमारे

त्या दरम्यान मा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या आदेशावरून
नानाभाऊ भागीले यांनी 200 ट्रॅली मुरूम दिल्यामुळे शेतकरी यांनी अभिनंदन करत आहे करडेल वाडी या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी होत असलेली दैनंदिन अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांनि हे पाऊल उचलून या रस्त्याचे काम स्वखर्चातुन यशस्वीरित्या पार पडले आहे यावेळी येथे उपस्थित राजु आमले रमेश सातव स्वपनिल करडेल लीबाजी करडेल एकनाथ करडेल सदिप विर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक