जालना तालुका

हिंदी माध्यमाच्या श्रेयसने इंग्रजी माध्यमातुन दहावीत मिळवले 87.20% मार्क

बबनराव वाघ,उपसंपादक

न्युज जालना : आठवी पर्यंत हिंदी माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या श्रेयस शिवानंद देवकर याने आठवी नंतरच्या शिक्षणासाठी जालना येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल मध्ये प्रवेश घेतला व यालर्षी दहावीच्या परीक्षेत दहावीला 87.20 प्रतिशत मार्क मिळवुन दाखवुन दिले की इंग्रजी माध्यमातुन चांगल्या प्रकारे मार्क मिळवने काही कठीण काम नसते. व आपल्या पालकांचे नाव उज्वल केले. श्रेयसचे वडील शिवांनद देवकर हे जालना पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर जालना मुख्यालयात कार्यरत आहेत. श्रेयसने चांगल्या प्रकारे टक्केवारी मिळवल्याबद्दल आई वडील, समस्त पोलीस कर्मचारी व ऑक्सफर्ड इंग्लीश क्सुलच्या शिक्षकवृंदानी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक