बदनापूर तालुका

दुधाला प्रति लिटर 10 अनुदान द्या-मनसेचे अनोखे आंदोलन

  बदनापूर ता.( 01 ) प्रतिनिधी किशोर सिरसाठ बदनापूर आज मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले असून दूध उत्पादकांना कमी झालेल्या दूध दराच्या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे.या व इतर मागण्यांसाठी मनसेने १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले या वेळी ज़िल्हाध्यक्ष गजानन गिते ,तालुक़ाअध्यक्ष विष्णु शिंदे,कैलाश खेडके उपतालुकाअध्यक्ष ,ज्ञानेश्वर कातुरे तालुक़ा सचिव,अनिकेत जारे उपशहरअध्यक्ष बदनापुर ,विनोद खेडके ,कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक