जालना जिल्हा

घनसावंगी तालुक्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी न्यूज

घनसावंगी तालुक्यातील कोठी येथील दोन जणांचा अहवाल शनिवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे यात यापूर्वीही एक जण कोरोना बाधीत आढळून आले होते त्याच्याच संपर्कातील परत दोन जणांचा प्रयोगशाळेकडून अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे

याबाबत घनसावंगी रुग्णालयात सदर्भित रुग्णांवर उपचार सुरू असून आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक