भोकरदन तालुका

सोयगाव देवी परिसरात वादळी वार्यासर जोरदार पाहुन,उभी पिके झाली आडवी

मधुकर सहाने : भोकरदन भोकरदन तालुक्यासह सोयगाव देवी व परिसरात दि.१ आॅगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या आवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन,पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतर्यांतुन होत आहे. दि.१ आॅगस्ट रोजी सायंकाळी सोयगाव देवी परिसरात वादळी वार्यासह पाऊसाने हजेरी लावली पाऊस आणि वारा येवढा जोराचा होता की यामुळे उभी पिके आडवी झाली आहे त्यामुळे शेतकर्यांना आता हे एक नविन संकट आल्याने शासनाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक