Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ६६ पॉझिटिव्ह :४९ जणांना डिस्चार्ज


न्यूज जालना ब्युरो दि २
जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवाशी असलेला ५५ वर्षीय पुरुष रुग्णास हयविकाराच्या झटका न्युमोनियाचा आस होत असल्यामुळे त्यांना दिनांक ३१/०७/२०२० रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक ०१/०८/२०२० रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता . त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक ०२/०८/२०२० रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे .

जालना शहरातील संभाजीनगर ०१ , जांगडेनगर ०१ , दुर्गामाता रोड ०१ , आर पी रोड १ , भाग्यनगर ०१ , सोनलनगर ०१ , इसार गार्डन ०१ , मधुबन कोलनी ०१ , सकलेचा नगर ०१ , समर्थनगर ०३ , डबलजीन ०२ , रामनगर ०१ , प्रितीसुधानगर ०२ , धोका मिल ०१ , हमालपुरा ०१ , रामनगर पोलीस कॉलनी ०१ , बालाजी गल्ली परतुर ०४ , मोंढा परतुर ०२ , खतीब मोहल्ला परतुर ०१ , जिजाऊ नगर परतुर ०१ , साठे सावंगी ता अंबड ०२ , शनिवार पेठ देऊळगाव राजा ०१ , सिव्हिल कोलनी देऊळगाव राजा ०१ , पाचनवडगाव ०१ , म्हसला ता.परतुर ०१ , कोठी ०२ , गणेशनगर बदनापूर ०१ , गोंदी ०१ , अंबड शहर ०८ , खंडोबा मंदिर भोकरदन ०४ , प्रसाद गल्ली भोकरदन ०१ , जाफराबाद रोड भोकरदन ०५ , परदेशी गल्ली भोकरदन ०४ , देऊळगाव राजा ०२ , भातगेडा ता धनसावंगी ०१ , सुरगीनगर अंबड ०१ , नवा मोंढा परतुर ०१ , गोधी मोहल्ला बदनापूर ०१ असे एकुण ६६ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ०० व्यक्तींचा अशा एकुण ६६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली .

४९ जणांना रुग्णालयातुन सुट्टी:-

आज दि . ०२/०८/२०२० रोजी जालना शहरातील गोपाळपुरा ०१ , रहेमान गंज ०१ , जालमा शहर ०१ , प्रयागनगर ०१ , संभाजीनगर ०३ , मंगळबाजार ०१ , सारथी कॉलनी ०२ , गोपिकिशन नगर ०३ , माणिकनगर ०१ , अग्रसेन नगर ०१ , जवाहर बाग ०२ , ख्रिस्ती कॅम्प ०२ , कन्हैयानगर ० ९ , खरपुडी ०१ , पोलास गल्ली ०१ , लक्ष्मीनारायणपुरा ०१ , संभाजीनगर ०२ , आझाद मैदान ०१ , काली कुर्ती ०३ , पोस्ट ऑफिस ०१ , जमुनानगर ०१ , केदारखेडा ०१ , पारथ बु ०१ , गोकुळ ०१ , हडपसावरगाव ०३ , अकोला , ०४ अशा एकूण ४ ९ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक