जालना जिल्हा

जालना शहरात वडाच्या झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा.

जालना न्यूज ब्युरो – शहारातील माऊली नगर येथील जिजामाता महीला बचत गटाच्या सदस्यानी वडाच्या झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा करताना सोबत श्रीमती सिरसाठ ,जाधव ,सपना पवार,स्वाती काळे,राजगुरे ताई, दौड व सिरसाठ , गजानन काळे ईतर महिला व पुरूष यावेळी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक