भोकरदन तालुका

निकालाची पंरपंरा कायम राखत गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सक्तार

मधुकर सहाने : भोकरदन

श्नीनागेश्वर कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बाभुळगांव येथे वर्ग 12वीचा 99टक्के लागला असुन प्रथम श्नैणीत 56 विद्यार्थी गुणवंत झालेअसुन वर्ग 10 चा 90टक्के निकाल लागला असुन महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतुन सर्वप्रथम म्हस्के प्रथमेश 85.69 द्वितीय सोळंके प्रिती 74.76 तृतीय गिरणार सचिने,कड दामिनी71.38 कलाशाखेत सर्वप्रथम राऊत निकीता 75 व्दितीय 74तोंडे दुर्गा तृतीय गवळी रितीका 70.23आणि वर्ग 10वीतुन प्रथम 83.60पिंपळे मालता द्वितीय शहा अलताब 71,तृतीय काळे सचिन68 टक्के आलेल्या गुणवंत विद्यार्थाचा ह.भ.प.आनंदा महाराज तांबे यांच्या अध्यक्षतेखाली,शिक्षक पालकसंघाचे अध्यक्ष बाबुराव सुरासे,शालेय समितेचे अध्यक्ष सुनिलराव गिरणारे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.


यावेळी ऋषाकेश तलंग्रे,आकाश म्हशके,किशोर यंशवंते,प्रकाश मतकर, संस्थेचे अध्यक्ष रामराव भाऊ शेळके, पांडुरंग गंगावते,जि.प.स.कमलाकरराव साबळे,प्रा.डि.आर.शेळके,के.बी.भुतेकर,आर.ई.पाटिल,के.आर.गिरणारे,निवृत्ती जाधव,राजु मैद,सचिन काळे,अलताब शाहा,दुर्गा पिसे,संजय चव्हाण,मंगेश गांडे,संजय सोळंके, पी.बी.कतोरे,मिना गंगावते, अमोल यशवंते,योगेश गांवडे,सुनिलराव गिरणारे,बाबुराव सुरशे साहेब,निखिल तेलंग्रे पालकमंडळी यांनी कौतुककरून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक