जालना जिल्हा

जालना – परत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह.

  न्युज जालना ब्युरो – रात्री उशिराने जालना जिल्ह्यातील २८ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. यात जालना शहरातील समर्थ नगर 2, नूतन वसाहत 2, दुःखी नगर 1, पोस्ट ऑफिस रोड अंबर हॉटेल 1, मंमादेवी नगर 1, अजिंक्य नगर 1, बडीसडक 1, आनंद वाडी 1, साई नगर 1, म्हाडा कॉलनी 1, शंकर नगर 1, तर उर्वरित मध्ये अंबड 4, दे. राजा 2, पारध भोकरदन 1, जय भवानी नगर भोकरदन 1, शहागड 1, चंदनापुरी 1, डमडम जिंतूर 1, सिंदखेडराजा 1, परपोता गल्ली परतूर 1, मेहकर मेन रोड 1, साडेगाव अंबड 1, अशा एकूण २८ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक