जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील ह्या भागात आढळले आज ६८ कोरोना बाधीत रूग्ण.

न्यूज जालना ब्युरो जालना जिल्ह्यात परत ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून आता जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ही २४४५ वर इतकी झाली आहे दरम्यान कोरोना बाधित दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला असून एकूण बळीची संख्या ७५ झाली आहे तर एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही ७७३ वर पोहचलीआहे पॉझिटिव्ह प्राप्त आलेल्या अहवालात जालना शहरातील नुतन वसाहत ०२ , शंकर नगर ०१ , दुःखी नगर ०१ , म्हाढा कोलनी ०१ , समर्थ नगर ०२ , साईनगर ०१ , बडीसडक ०१ , आनंदवाडी ०१ , अजिंक्य नगर ०१ , मंमादेवी नगर ०१ , अंबर होटेल परिसर ०१ , पारध ता भोकरदन ०१ , जयभवानी नगर भोकरदन ०१ , शहागड ०१ , चंदनापुरी ०१ , देऊळगाव राजा ०२ , धमधम ता जिंतुर ०१ , सिंदखेडराजा ०१ , कल्पतरु पार्क अंबड ०२ , मेहकर ०१ , नवीन रजिस्टर कार्यालय अंबड ०१ , साडेगाव ता अंबड ०१ , परतुर शहर , ०१ असे एकुण २७ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४१ व्यक्तींचा अशा एकुण ६८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालनाशी बोलताना दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक